नमस्कार मित्रांनो मी विशाल गाडे म्हणजे वीटकर ऑफिशियल च्या ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे तर आपण या ब्लॉग मध्ये तुम्हाला मराठी भाषेतून व्हिडिओ एडिटिंग शिकवले जाईल तसेच व्हिडिओ एडिटिंगसाठी लागणारे सर्व मटेरियल तुम्हाला या ब्लॉग मध्ये म्हणजे ब्लॉग पोस्टच्या मदतीने दिले जाईल‌ आम्ही तुम्हाला व्हिडिओ च्या मदतीने व्हिडिओ एडिटिंग देखील शिकवतो आणि तुम्ही आजुन आपल्या यूट्यूब चैनला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे आणि यूट्यूब चैनला सबस्क्राईब करा.