नमस्कार मित्रांनो, मी विशाल गाडे पुन्हा आपल्या वीटकर ऑफिशियल च्या नवीन एका ब्लॉग मध्ये सर्वांचे स्वागत करतो.



मित्रांनो तर आपला आजचा ब्लॉग पोस्ट चालू करूया ते पण मराठी भाषेतून तरी सर्वांनी आजचा ब्लॉग पोस्ट पूर्ण वाचवायचा आहे म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजून जाईल आणि तुम्हाला खाली एक-एक टिप्स मध्ये सर्व माहिती सांगितली आहे आणि तुम्हाला सर्व व्हिडिओ चे आपल्या वेबसाईट मध्ये मटेरियल देत असतो म्हणजे WWW.VEETKAROFFICIAL.IN वर आपल्या सर्व व्हिडिओ चे सर्व मटेरियल देत असतो आणि तुम्हाला सांगत असतो तुम्ही ते मटेरियल कसे डाऊनलोड करू शकता तरी तुम्हाला आजच्या ब्लॉग पोस्ट मध्ये आजचे मटेरियल डाऊनलोड करायचे आहे खाली सांगितले आहे ते पण मराठी भाषेत तर मित्रांनो आजचा ब्लॉग पोस्ट पूर्ण वाचवायचा आहे.


तुम्हाला खाली थोडी महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे आणि तुम्ही ती माहिती फोलो करायची आहे म्हणजे तुम्ही माहिती वाचल्यानंतर तुम्हाला समजून जाईल.


1. नमस्कार मित्रांनो तुम्ही आजुन आपल्या युट्यूब चैनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या युट्यूब चैनला सबस्क्राईब करू शकता म्हणजे युट्यूब चैनल वर व्हिडिओ किंवा डिझाईन व इतर व्हिडिओ टाकत असतो तर आपल्या युट्यूब चैनला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला खाली लिंक दिली आहे.





2. तुम्ही आपल्या इंस्टाग्राम ला फोलो केलं नसेल तर मित्रांनो लगेच आपल्या इंस्टाग्राम आयडी ला फोलो करु शकता आणि आपण दररोज नवीन नवीन पोस्ट किंवा अपडेट देस असतो तर त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम ला फोलो करा आणि तुम्हाला अडचण असल्यास मला मेसेज करू शकता इंस्टाग्राम ची लिंक तुम्हाला खाली आहे.





मित्रांनो तुम्हाला आता सांगणार आहे की तुम्ही आजचे मटेरियल कसे डाऊनलोड करायचे आहे त्यासाठी तुम्हाला खालील माहिती समजून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला मटेरियल डाऊनलोड करताना कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर खाली तुम्हाला माहिती दिली आहे आणि तुम्ही वाचल्यावर तुम्हाला समजून जाईल म्हणजे तुम्ही आजचे मटेरियल कसे डाऊनलोड करायचे आहे.



मित्रांनो तुम्हाला सांगतो आजचे मटेरियल कसे डाऊनलोड करायचे आहे तुम्हाला खाली DOWNLOAD FILE बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करा आणि आजचे मटेरियल डाऊनलोड करू शकता.


 



मित्रांनो तुम्हाला वरील सांगीतले आहे की तुम्ही आजचे मटेरियल कसे डाऊनलोड करायचे आहे ते पण सोप्या पद्धतीने आणि त्यानुसार तुम्हाला मराठी भाषेतून सर्व माहिती सांगितली आहे म्हणजे तुम्हाला समजून जाईल आणि मटेरियल डाऊनलोड करताना कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही.

मित्रांनो आजचा ब्लॉग पोस्ट खुप खास झाला आहे या ब्लॉग पोस्ट मध्ये मी तुम्हाला मराठी भाषेतून माहिती सांगितली आहे आणि तुम्हाला खाली थोडी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे‌‌.



मित्रांनो तुम्हाला खाली एक युट्यूब व्हिडिओ ची लिंक दिलेली आहे म्हणजे तुम्ही आज कोणते मटेरियल डाऊनलोड करताय त्याची व्हिडिओ ची लिंक खाली आहे आणि म्हणजे तेव व्हिडिओ कसा केला आहे त्यामुळे मी तुम्हाला खाली व्हिडिओ ची लिंक दिलेली आहे म्हणजे व्हिडिओ वर क्लिक करून तुम्ही तेव व्हिडिओ बघू शकता आणि व्हिडिओ मराठी भाषेतून आहे त्यामुळे व्हिडिओ लगेच समजून जाईल नंतर तुम्हाला अडचण येणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ वर लगेच लिंक करा.





मित्रांनो तुम्हाला आज सर्व आजच्या ब्लॉग पोस्ट मध्ये माहिती दिली आहे आणि तुम्ही संपूर्ण ब्लॉग पोस्ट वाचल्यानंतर तुम्हाला समजून जाईल आणि संपूर्ण ब्लॉग पोस्ट मराठी भाषेत दिला आहे म्हणून तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही तरी तुम्हाला अडचण असल्यास ब्लॉग पोस्ट सांगितले आहे मला कशावर मेसेज करू शकता तरी मटेरियल कसे डाऊनलोड करू शकता तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे आजच्या ब्लॉग पोस्ट मध्ये आणि तुम्ही आजच्या ब्लॉग पोस्ट पूर्ण वाचल्यावर तुम्हाला समजून जाईल तर मित्रांनो चला तर आजचा ब्लॉग पोस्ट इथंच थांबूया तर नवीन ब्लॉग पोस्ट मध्ये भेटूया.

धन्यवाद..!